गुढीपाडवा हा एक हिंदू सण आहे. जो कि हिंदू दिनदर्शिकाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे चैत्र महिन्यात साजरा केला जातो.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो. हा सण घरासमोर गुढी उभारून साजरा केला जातो.
याच दिवसापासून राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला सुद्धा सुरवात होते.